जय किसान नवरत्ना
नॅनो शक्ती नॅनो डीएपी
नॅनो बायोटेक्नॉलॉजी चे एक अद्वितीय उत्पादन | 90 टक्क्यांपेक्षा जास्त वापर कार्यक्षमता
Paradeep Phosphates Ltd. द्वारे
16% फॉस्फरस
6% नायट्रोजन
जय किसान नवरत्ना
नॅनो शक्ती नॅनो डीएपी ची वैशिष्ट्ये
1.
जय किसान नवरत्न नॅनो शक्ती नॅनो डीएपीमध्ये किमान 6% नायट्रोजन आणि 16% फॉस्फरस आहे.
2.
जिथे पारंपरिक/ दाणेदार डीएपी ची उपयोग क्षमता फक्त 20-25% असते, तिथे जय किसान नवरत्ना नॅनो शक्ती नॅनो डीएपीची उपयोग क्षमता ९०% पेक्षा अधिक आहे
3.
नॅनो शक्ती नॅनो डीएपी कणांचा आकार पारंपरिक/ दाणेदार डीएपीपेक्षा अंदाजे 10,000 पट लहान असल्याने त्याची क्रियाशीलता खूपच जास्त आहे.
जय किसान नवरत्ना
नॅनो शक्ती नॅनो डीएपी चे 5 फायदे
1.
अतिरिक्त खतांचा वापर कमी होतो
2.
पानांवर फवारणी केल्यावर नॅनो शक्ती नॅनो डीएपी चे कण लवकर शोषले जातात.
3.
पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत करते
4.
मातीसाठी, सर्व पिकांसाठी, मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी सुरक्षित
5.
ड्रोन व इतर सर्व प्रकारच्या फवारणी यंत्राद्वारे फवारणी साठी योग्य
सर्व पिकांसाठी योग्य-
जय किसान नवरत्ना नॅनो शक्ती नॅनो डीएपी
ची वापर पद्धत
जय किसान नवरत्ना नॅनो शक्ती नॅनो डीएपी- प्रत्येक पिकासाठी वापरण्याची योग्य वेळ आणि पद्धत.
कापूस
कापूस
पद्धत
- बीजप्रक्रिया
पानांवर फवारणी
वेळ
- शाकीय वाढीच्या अवस्थेत: 35 दिवस
बोंडे लागण्यापूर्वी: 45-50 दिवस
बीजप्रक्रिया
3-5 मिली प्रति किलो बियाणे
फवारणी
2.5-4 मिली प्रति लिटर पाणी
भाजीपाला
बटाटा मिरची, कांदा, टोमॅटो, वांगी, भेंडी इ.
पद्धत
- मुळे प्रक्रिया
पानांवर फवारणी
कंद प्रक्रिया (बटाटा)
वेळ
- पुनर्लागवडीपूर्वी 20-30 मिनिटे मुळे प्रक्रिया
शाकीय वाढ अवस्था- पुनर्लागवडीनंतर 30-40 दिवसांनी
- फुलोरा अवस्था- पुनर्लागवडीनंतर 45-60 दिवसांनी
- पिकांच्या आवश्यकतेनुसार- 60-70 दिवसांनी
मुळे प्रक्रिया
3-5 मिली प्रति लीटर पाणी
फवारणी
2.5-4 मिली प्रति लीटर पाणी
कंद प्रक्रिया (बटाटा)
3-5 मिली प्रति लीटर पाणी
तेलबिया
सूर्यफूल, मोहरी, राई इ.
पद्धत
बीजप्रक्रिया
पानांवर फवारणी
वेळ
- शाकीय वाढ अवस्था- लागवडीनंतर 30-40 दिवसांनी
फुलोरा अवस्था- लागवडीनंतर 45-50 दिवसांनी
बीजप्रक्रिया
3-5 मिली प्रति किलो बियाणे
फवारणी
2.5-4 मिली प्रति लिटर पाणी
तृणधान्ये व कडधान्ये
भात, गहू, मका, हरभरा, तूर, उडीद, मूग इ.
पद्धत
बीजप्रक्रिया
मुळे प्रक्रिया (भात)
पानांवर फवारणी
वेळ
शाकीय वाढ अवस्था- पेरणीनंतर / पुनर्लागवडीनंतर 30-40 दिवसांनी
लोंबी/फुलोरा प्रारंभापूर्वी- पेरणीनंतर / पुनर्लागवडीनंतर 45-60 दिवसांनी
बीजप्रक्रिया
3-5 मिली प्रति किलो बियाणे
मुळे प्रक्रिया
3-5 मिली प्रति लिटर पाणी
फवारणी
2.5-4 मिली प्रति लिटर पाणी
फुलशेती
गुलाब, झेंडू, ग्लॅडिओलस, गुलछडी इ.
पद्धत
मुळे प्रक्रिया
पानांवर फवारणी
कंद प्रक्रिया (ग्लॅडिओलस, गुलछडी )
वेळ
शाकीय वाढ अवस्था-
कळी लागण्याची अवस्था
मुळे प्रक्रिया
3-5 मिली प्रति लिटर पाणी
कंद प्रक्रिया (ग्लॅडिओलस, गुलछडी )
- 3-5 मिली प्रति लिटर पाणी
फवारणी
- 2.5-4 मिली प्रति लिटर पाणी
फळ पिके
आंबा, केळी, संत्री, लिंबू, पपई, कलिंगड, खरबूज इ.
पद्धत
बीज प्रक्रिया/ मुळे प्रक्रिया/ कंद प्रक्रिया
पानांवर फवारणी
वेळ
शाकीय वाढ अवस्था
फुले /मोहर येण्यापूर्वी
फळ विकास अवस्था
बीजप्रक्रिया
3-5 मिली प्रति किलो बियाणे
मुळे प्रक्रिया / कंद प्रक्रिया
3-5 मिली प्रति किलो बियाणे
फवारणी
2.5-4 मिली प्रति लिटर पाणी
वापरण्याची पद्धत
नॅपसॅक/पाँवर स्प्रेअर
1 लिटर पाण्यात जय किसान नवरत्न नॅनो शक्ती नॅनो डीएपी 2.5-4 मिली या प्रमाणात मिसळून फवारणी करावी
ड्रोन फवारणी
एका टाकीत (10 लिटर पाणी) 500 मिली जय किसान नवरत्न नॅनो शक्ती नॅनो डीएपी या प्रमाणात मिसळून 1 एकर क्षेत्रावर फवारणी करावी
रोपे प्रक्रिया
जय किसान नवरत्न नॅनो शक्ती नॅनो डीएपी 3-5 मिली/किलो बियाणे या प्रमाणात घेऊन त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घ्यावे व पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करून 20-30 मिनिटे सावलीत वाळवून नंतर पेरणी करावी.
मुळे प्रक्रिया (रूट डिपिंग )/ कंद प्रक्रिया (रायझोम डिपिंग)/कांडी प्रक्रिया:
जय किसान नवरत्न नॅनो शक्ती नॅनो डीएपी 3-5 मिली/लिटर पाण्यात घेऊन द्रावण तयार करावे व या द्रावणामध्ये मुळे/कंद/कांडी पुनर्लागवडीपूर्वी 20-30 मिनिटे बुडवून ठेवावीत.
सर्व पिकांसाठी उपयुक्त - जय किसान नवरत्ना नॅनो शक्ती नॅनो डीएपी
गहू ते भाज्यांपर्यंत प्रत्येक पिकासाठी सर्वोत्तम परिणाम
महत्वाची माहिती आणि बचत
1.
पुनर्लागवडीपूर्वी रूट डिपींगसाठी जय किसान नवरत्न नॅनो शक्ती नॅनो डीएपीचा वापर केल्यास व त्यानंतर पिकांच्या महत्त्वपूर्ण वाढीच्या अवस्थेत फवारणी केल्यास, विशेषतः: टॉप ड्रेसिंगमध्ये (उभ्या पिकामध्ये) वापरण्यात येणाऱ्या पारंपरिक खताची (डीएपी 25-50% पर्यंत) बचत होण्यास मदत होते.
2.
फवारणीद्वारे (नॅपसॅक/पॉवर स्प्रेअरद्वारे) प्रति एकर वापराचे प्रमाण पिकाच्या वाढीच्या अवस्थेवर (2.5-4 मिली/लिटर पाणी) अवलंबून असेल.
3.
वारा आणि उच्च तापमानाच्या वेळी फवारणी न करता सकाळी किंवा सायंकाळी करावी.
🎁 मोफत मार्गदर्शक मिळवा
जय किसान नवरत्ना नॅनो शक्ती नॅनो डीएपी ची संपूर्ण माहिती थेट तुमच्या फोनवर
आता डाउनलोड करा - अगदी मोफत!
✅ 100% मोफत - कोणतेही छुपे शुल्क नाही
✅ तुमची माहिती सुरक्षित आहे - कधीही शेअर केली जात नाही
✅ त्वरित डाउनलोड - 10 सेकंदात उपलब्ध
मार्गदर्शिकामध्ये काय आहे:
• जय किसान नवरत्न नॅनो डीएपी बद्दल संपूर्ण माहिती
• योग्य प्रमाण आणि वापरण्याची पद्धत
• पीकनिहाय वापराबाबत सूचना
जय किसान नवरत्ना
Paradeep Phosphates Ltd. द्वारे उत्पादित भारतीय शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह द्रवरूप खत
आमची उत्पादने
- नाइट्रॉनिक 32
- नॅनो डीएपी
- टी एस पी 46% P